Friday, July 28, 2017








*महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसो* यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं *विद्या प्रतिष्ठान कॉलेज सुपे वतीने भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

Wednesday, July 12, 2017

गुरुपौर्णिमा कार्यक्रम


*"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*

माझ्या जीवनात मर्गदर्शन करणाऱ्या
ज्ञात-अज्ञात, लहान-मोठया अशा सर्वांना,


  1. *गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!*


Saturday, July 1, 2017

चार_कोटी_वृक्षलागवड_योजने_अंतर्गत #छप्पनमेरु_महादेव_मंदिर

आज १ जुलै #चार_कोटी_वृक्षलागवड_योजने_अंतर्गत
#छप्पनमेरु_महादेव_मंदिर
#श्री_शहाजी_विद्यालय_सुपे
#मयुरेश्वर_अभयारण्य_सुपे
येथे वृक्षलागवड करण्यात आली.यावेळी
#मा_सौ_सुनेत्रावहिनी_पवार .
( बारामती- एन्व्हॉर्यमेंन्टल फोरम ऑफ इंडिया)
#मा_श्री_भरतनाना_खैरे.
 (  सदस्य, पुणे जिल्हा परिषद पुणे )
#मा_सौ_निताताई_बारवकर.
( सदस्या, पं. स. बारामती.)
#मा_श्री_डॉ_भरत_शिंदे_सर
( प्राचार्य, विद्या प्रतिष्ठान बारामती)
#मा_श्री_डॉ_राहुल_पाटील_सर
( प्रभारी प्राचार्य, विद्या प्रतिष्ठान, सुपे )
#मा_श्री_डॉ_योगेश_पाटील_सर
( प्राचार्य, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कुल)
#विद्यार्थि_व_ग्रामस्थ_उपस्थित_होते...

वनमहोत्सव सप्ताह

आज दि 01/07/2017 रोजी छाप्पनमिरी मंदिर या चौबाजुने वनमहोत्सव सप्ताह सोहळा निमित्ताने सुनित्राताई पवार यांच्या हस्ते वनवृक्ष रोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला.