Saturday, January 20, 2018

विद्या प्रतिष्ठान आर्ट,कॉमर्स व सायन्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात सर्व प्राचार्य वर्ग खेळताना
















Vidya pratishthan
 supe asc college supe भव्य क्रिकेट स्पर्धा 2018






Monday, January 1, 2018

विद्या प्रतिष्ठानच्या सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राहुल पाटील व सर्व प्राध्यापकांनी सुप्यातील प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाला नववर्षानिमित्त धान्याच्या स्वरूपात केलेली एक छोटीसी मदत.......