Saturday, March 9, 2019

                      V.P.COLLEGE.SUPE

         DEPARTMENT OF GEOGRAPHY
                 Geography department trip                                     S.Y.B.A. 2017-2018














Thursday, March 7, 2019

Thursday, February 28, 2019

विद्या प्रतिष्ठानच्या सुपे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा आज दि.२८/२/२०१९ रोजी पार पडला.यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पानी फाउंडेशन चे बारामती तालुका समन्वयक मा.श्री मयुर साळूंखे सर उपस्थित होते, अध्यक्ष स्थानी प्रा.डॉ.राहुल पाटील सर या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला.तसेच  दि.१८ ते २० मे २०१८ या दरम्यान जळगाव सुपे येथे पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर नांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ दिवसीय श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या सहभागाबद्दल आज दि.२८/०२/२०१९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये पानी फाउंडेशनने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला गौरव जलरत्नांचा हे सम्मान पत्र देऊन गौरविले....💐💐💐💧💧💦💦