Wednesday, December 6, 2017
Saturday, December 2, 2017
महाराष्ट्र पोलीस आयोजित"युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप" समूह वक्तृत्व स्पर्धा:बारामती तालुका स्तर मध्येआपल्या महाविद्यालयातील
1.जगदाळे अक्षय पोपट
2.खेत्रे निशांत सुखदेव
3.कांबळे प्रियांका मुरलीधर
यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले..त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!!💐💐...तसेच..या स्पर्धेतील विजेत्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रा.एम.एस.भोसले सरांचेही हार्दिक अभिनंदन !!!💐💐 1.जगदाळे अक्षय पोपट
Friday, September 15, 2017
विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाने सर्वात स्वच्छ
विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाने सर्वात स्वच्छ महाविद्यालयांमध्ये देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. आज सकाळी नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
सुंदर आणि स्वच्छ वातावरणात विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं हा विद्या प्रतिष्ठानचा कायम उद्देश राहिला आहे. त्यादृष्टीने आजवर अनेक पाऊलं उचलली गेली. आज मिळालेला हा पुरस्कार ही त्याचीच पावती आहे असं मला वाटतं. देशभरातल्या ३५०० संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. त्यात विद्या प्रतिष्ठाच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाने महाविद्यालयीन गटात दुसरा क्रमांक मिळवणे ही बारामतीच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने नक्कीच अभिमानाची बाब आहे.
आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, खा. सुप्रियाताई यांचं मार्गदर्शन आणि संस्थेचे सर्व मार्गदर्शक, विश्वस्त, पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या मेहनातीमुळेच हे शक्य झालं आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.
🙏🙏🙏🙏🙏
*सौ.सुनेत्रावहीनी अजितदादा पवार*

Subscribe to:
Posts (Atom)