Saturday, December 2, 2017

महाराष्ट्र पोलीस आयोजित"युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप" समूह वक्तृत्व स्पर्धा:बारामती तालुका स्तर मध्येआपल्या महाविद्यालयातील
1.जगदाळे अक्षय पोपट
2.खेत्रे निशांत सुखदेव
3.कांबळे प्रियांका मुरलीधर
यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले..त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!!💐💐...तसेच..या स्पर्धेतील विजेत्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रा.एम.एस.भोसले सरांचेही हार्दिक अभिनंदन !!!💐💐                 1.जगदाळे अक्षय पोपट
                       2.खेत्रे निशांत सुखदेव
3.कांबळे प्रियांका मुरलीधर
4.प्रा.एम.एस.भोसले 








No comments:

Post a Comment